1 min read
109 words

फक्त १० मिनिटांत पहिल्यांदाच बनवली मसालेदार शिमला मिरची | Shimla Mirchi Recipe In Marathi
नमस्कार,
Unique Kitchen Recipes मध्ये सर्वांचे स्वागत आहे
आज आपण बनवणार आहोत मसालेदार शिमला मिरची, घाईच्या वेळी किंवा टिफिनसाठी फक्त १० मिनिटांत बनवा चमचमीत आणि मसालेदार शिमला मिरचीची भाजी! रोजच्या जेवणासाठी किंवा पोळी, भाकरी आणि चपातीसोबत ही भाजी नक्की ट्राय करा. जर तुम्ही पहिल्यांदाच ही भाजी बनवत असाल, तर ही सोपी पद्धत नक्की ट्राय करा.
Ingredients | साहित्य :-
शिमला मिरची | Capsicum – 3 ते 4
तेल | Oil – 2 टेबलस्पून
जिरे | Cumin – ½ टीस्पून
हळद | Turmeric – ½ टीस्पून
लाल तिखट | Red Chilli Powder – 1 टीस्पून
गरम मसाला | Garam Masala – ½ टीस्पून
खीबरे लसुण | Coconut garlic :- 2 टिस्पून बारिक केलेल
कांदा लसूण मसाला | Onion Garlic Masala :- 1 टिस्पून
मीठ | Salt – चवीनुसार
कोथिंबीर | Coriander – बारीक चिरलेली, थोडीशी
व्हिडिओ आवडल्यास Like, Share, Comment आणि Subscribe करायला विसरू नका!
#शिमलामिरची #शिमलामिरचीभाजी #मराठीरेसिपी #मराठीस्वयंपाक #घरगुतीरेसिपी #झटपटरेसिपी #भाजीरेसिपी #मसालेदारभाजी #चटपटीतभाजी #सोप्यारेसिपी #घरचीजेवण #आजचीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #स्वादिष्टरेसिपी #रेसिपी
#ShimlaMirchi #ShimlaMirchiRecipe #CapsicumRecipe #CapsicumCurry #CapsicumSabzi #MarathiRecipe #IndianRecipe #IndianFood #VegRecipe #VegetarianRecipe #EasyRecipe #QuickRecipe #HealthyRecipe #HomeCooking #Foodie #Cooking #Recipe #RecipeInMarathi #FoodLovers #TrendingRecipe #UniqueKitchenRecipes
शिमला मिरची भाजी, शिमला मिरची रेसिपी, मसालेदार शिमला मिरची, शिमला मिरचीची भाजी, झटपट शिमला मिरची, १० मिनिटांची रेसिपी, सोपी भाजी रेसिपी, चटपटीत भाजी, घरगुती भाजी, मराठी रेसिपी, मराठी स्वयंपाक, महाराष्ट्रीयन रेसिपी, झटपट रेसिपी, आजची भाजी, स्वादिष्ट भाजी, Shimla Mirchi Recipe, Capsicum Recipe, Capsicum Sabzi, Capsicum Curry, Shimla Mirchi Sabzi, Spicy Capsicum Recipe, Easy Capsicum Recipe, Quick Capsicum Recipe, 10 Minute Recipe, Easy Veg Recipe, Indian Veg Recipe, Vegetarian Recipe, Marathi Recipe, Recipe In Marathi, Indian Cooking, Home Cooking, Quick Recipe, Easy Dinner Recipe, Lunch Recipe, Healthy Veg Recipe
Music:Happy Moments
Musician:VN VideoEditor