1 min read
62 words

INGREDIENTS + QUANTITIES
पकोड्यांसाठी
बेसन — 1 कप
कांदा — 1 मध्यम, बारीक चिरलेला
हळद — ¼ टीस्पून
लाल तिखट — ½ टीस्पून
जिरे — ½ टीस्पून
अजवाइन — ½ टीस्पून
मीठ — चवीनुसार
पाणी — गरजेनुसार
पकोडे तळण्यासाठी तेल — गरजेनुसार
कढीसाठी
दही — 2 कप
बेसन — ½ कप
पाणी — सुमारे 4 कप
हळद — ½ टीस्पून
लाल तिखट — ½ टीस्पून
मीठ — चवीनुसार
फोडणीसाठी
तेल — 2 टेबलस्पून
मोहरी — 1 टीस्पून
जिरे — 1 टीस्पून
सुक्या लाल मिरच्या — 2
हिंग — 1 चिमूट
शेवटी
ताजी कोथिंबीर — थोडी
आज आपण बनवणार आहोत अगदी आईच्या हातच्या चवीची स्वादिष्ट कढी पकोडा 😋❤️
बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊ पकोडे, त्यासोबत चविष्ट आणि मसालेदार कढी — एकदा नक्की करून पाहा!
या व्हिडिओमध्ये कढी पकोडा अगदी सोप्या पद्धतीने, प्रत्येक स्टेप समजेल अशा प्रकारे बनवून दाखवला आहे.
Welcome to ShilpasKitchen! ❤️
ShilpasKitchen वर तुम्हाला मिळतील सोप्या, चविष्ट आणि घरच्या घरी बनवता येणाऱ्या Indian Recipes, Veg Recipes, Non-Veg Recipes, Breakfast Recipes, Snacks, Street Style Recipes, Traditional Recipes आणि रोजच्या स्वयंपाकासाठी उपयोगी Cooking Videos. 😋
नवीन आणि स्वादिष्ट Recipe Videos पाहण्यासाठी ShilpasKitchen Channel ला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका.
तुमचा Like 👍 Comment 💬 आणि Share ❤️ नक्की करा.
धन्यवाद आणि Happy Cooking! 👩🍳❤️
#ShilpasKitchen #IndianRecipes #Cooking #Recipe #food
#KadhiPakoda #KadhiRecipe #PakodaRecipe #KadhiPakodaRecipe #IndianFood #IndianRecipe #MarathiRecipe #MarathiFood #HomeCooking #EasyRecipe #ShilpasKitchen #Recipe #Cooking #FoodLovers #Kadhi #KadhiPakoda #KadhiPakodaRecipe #KadhiRecipe #MarathiRecipe #KadhiRecipeMarathi #PunjabiKadhi #PakodaRecipe #ShilpasKitchen