1 min read
45 words
आपलंसं वाटणार Saraswat Kitchen या आपल्या नवीन शोच्या पहिल्या प्रोमोला तुम्ही सर्वांनी प्रचंड प्रेम दिलं. तुमची उत्सुकता अधिक न ताणता आपण घेऊन येत आहोत या शोचा पहिला भाग 14th August 2026 रोजी पण त्याआधी पहिल्या भागाची एक छोटी झलक खास तुमच्यासाठी. पहिला भाग खास आहे कारण पाहुण्या सुद्धा तितक्याच खास आहेत. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अष्टपैलू अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत रंगणार पहिला Episode. नक्की पहा
#niveditasaraf #gsbrecipe #seafood #saraswatconnect #cookingshow
Fish food, seafood, seafood recipe, bangda, mackeral, fresh catch, seafood platter, stuffed bangda, stuffed fish, fish fry, pompret, surmai, rawas, salmon, fish fillet, cannes, marathi celebs at cannes, cannes film fest, ashok saraf, cannes redcarpet