Gokul Morcha 2026: लोकसभेला किती मतानं पडलाय बघा, मग बोला..

1 min read

19 words

Gokul Morcha 2026: लोकसभेला किती मतानं पडलाय बघा, मग बोला..
Spread the love

1 min read

19 words

0
(0)
Gokul Morcha 2026: लोकसभेला किती मतानं पडलाय बघा, मग बोला..



|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत कोल्हापूर

Gokul Morcha 2026: लोकसभेला किती मतानं पडलाय बघा, मग बोला..

Gokul Election 2026: गोकुळ दूध संघात शासननियुक्त ४ संचालकांची नियुक्ती केल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आलाय. संघर्ष मोर्चाला दूध उत्पादकांची मांदियाळी, हजारोंच्या संख्येने हजेरी आहे.

#GokulMilkUnion #GokulProtest #GokulMorcha #Kolhapur #KolhapurNews #GokulElection #GovernmentAppointedDirectors #SatejPatil #RajarshiShahuAghadi #MilkProducers #farmersprotest

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!