1 min read
19 words

Belgaum Saraswat style नारळाची कढी ही एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट रेसिपी आहे. नारळाच्या दूधातून तयार होणारी ही कढी चवीला आंबट-गोड, तिखट आणि खूपच समाधान देणारी असते.
या व्हिडिओमध्ये प्राची केंकरे बोरकर यांनी ही अस्सल सारस्वत पद्धतीची कढी सोप्या पद्धतीने करून दाखवली आहे.
Full Recipe Video:
#shorts #SaraswatRecipe #CoconutKadhi #BelgaumFood #GSBRecipe #threecheers