1 min read
98 words

10 हजार पगाराच्या तरुणाच्या खात्यात अचानक 1 अब्ज रुपये! | ₹1 Billion Credited to Young Man’s Bank Account by Mistake
बँक व्यवहारांमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिन्याला 10 हजार रुपये पगार असलेल्या 22 वर्षीय तरुणाच्या बँक खात्यात अचानक एक अब्ज रुपये जमा झाल्याचं दिसून आलं. दुसरीकडे, त्याच्या खात्यातील 55 रुपयांचा बॅलन्स अचानक शून्य झाला. बँकेने खात्यातील रक्कमही गोठवल्याने एकच खळबळ उडाली. चौकशी केल्यानंतर हा तांत्रिक दोष असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर तरुणाचा खरा बॅलन्स पूर्ववत करण्यात आला.
A bizarre banking error has come to light after ₹1 billion reportedly appeared in the account of a 22-year-old earning ₹10,000 a month. At the same time, the ₹55 balance in his account suddenly showed zero, and the bank froze the funds, triggering confusion. An inquiry revealed that it was a technical glitch, after which his actual balance was restored.
banking error, 1 billion rupees, bank account glitch, technical error, 22 year old man, bank balance zero, account frozen, banking news, financial glitch, Saam TV news tags
#BankingError #BankAccount #TechnicalGlitch #BankingNews #FinancialNews #SaamTV