1 min read
8 words

मध्यरात्री शंभूला शेतातून फावड्याने माती खोदण्याचा आवाज येतो… 🔦
तो टॉर्च घेऊन शेतात जातो आणि समोर जे पाहतो ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते!
कारण खड्डा खोदणारा माणूस दुसरा कोणी नसून अगदी शंभूसारखाच दिसत असतो! 😨
पण त्या जुन्या फोटोत आणि 1996 च्या रहस्यात नेमकं काय दडलं होतं?
शेवटपर्यंत पाहा आणि तुमचा अंदाज कमेंटमध्ये सांगा!
अशाच ग्रामीण महाराष्ट्रातील रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा पाहण्यासाठी Marathi Medium 07 ला Subscribe करा.
#MarathiHorror #MarathiMystery #HorrorShorts #MarathiShorts #MarathiMedium07