1 min read
66 words

मेथीची भाजी | कडवट न लागणारी चविष्ट मेथीची भाजी | Methi Chi Bhaji Recipe in Marathi
आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि कडवट न लागणारी मेथीची भाजी बनवणार आहोत. ही रेसिपी डब्यासाठी जेवणासाठी उत्तम आहे आणि पोळी किंवा भाकरी सोबत खूप छान लागते.
साहित्य:-
मेथी 1 जुडी
तेल 2 मोठे चमचे
लसूण पाकळ्या 7 ते 8
कांदा 1 मध्यम
मीठ चवीनुसार
लाल तिखट छोटे 2 चमचे
भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट 2 चमचे
Methi Chi Bhaji
Methi Bhaji Recipe
Methi Recipe Marathi
Methi Bhaji
Fenugreek Leaves Recipe
Maharashtrian Methi Bhaji
Healthy Marathi Recipe
Easy Marathi Recipe
Veg Recipe Marathi
Lunch Recipe Marathi
Daily Veg Recipe
Methi Sabzi
Methi Vegetable Recipe
Marathi Cooking
Gharghuti Recipe
tiffin recipe
Damayantis kitchen
जर व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि अशाच सोप्या मराठी रेसिपीसाठी माझे Channel Subscribe करा.
#MethiChiBhaji #MethiBhaji #MarathiRecipe #HealthyRecipe #MaharashtrianRecipes #EasyRecipe #VegetableRecipe #LunchRecipe #DamayantisKitchen #tiffinrecipe