1 min read
43 words

सारस्वत हा आपला समाज संपूर्ण भारतभर पसरलेला आहे, पार काश्मीर पासून ते कारवारपर्यंत सुद्धा तुम्हाला याचा इतिहास पहायला मिळतो. म्हणूनच आपली खाद्यसंस्कृती सुद्धा तितकीच विविधांगी असलेली दिसते. आपल्या स्वयंपाकघरात अगदी हमखास बनणारे काही पदार्थ खास तर आहेतच पण त्यांचा इतिहास सुद्धा कमाल आहे आणि नावं सुद्धा हटके आणि अनोखी. या सगळ्याला अनुषंगून आपण एक खास पर्वणी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहोत. आपलंसं वाटणारं सारस्वत kitchen लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे त्याचा हा पहिला महिला प्रोमो तुमच्यासाठी.
Promo, new show, marathi recipe, marathi show, marathi cooking show, marathi, gsb style cooking, gaud saraswat brahmin, saraswat recipe, nivedita saraf, saraswat connect, quick recipe, trending recipe, Indian Cooking, saraswat kitchen, kitchen, marathi kitchen, goa, goan cuisine, goan style, goa recipe, Maharashtra