गुजरातमध्ये राहणारा मराठी माणूस म्हणतो, ‘ठाकरेंना..’| Uddhav Thackeray | Raj Thackeray | NashikSabha

1 min read

136 words

गुजरातमध्ये राहणारा मराठी माणूस म्हणतो, ‘ठाकरेंना..’| Uddhav Thackeray | Raj Thackeray | NashikSabha
Spread the love

1 min read

136 words

0
(0)
गुजरातमध्ये राहणारा मराठी माणूस म्हणतो, ‘ठाकरेंना..’| Uddhav Thackeray | Raj Thackeray | NashikSabha



महापालिका निवडणुकीच्या ( Nashik Mahapalika election 2026 ) निमित्ताने एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे ( Uddhav Thackeray Raj Thackeray ) यांची राज्यातील पहिलीच संयुक्त सभा नाशिक ( Nashik Shiv Sena MNS sabha ) येथे (दि.९) झाली. राज्यात शिवसेना-मनसे एकत्र येण्याची सुरूवात नाशिकमधूनच झाली होती. त्यानंतर दोन्ही बंधू ( Thackeray Alliance ) एकत्र आल्याने ही सभा दोन्ही पक्षांसाठी महत्वपूर्ण मानली गेली. राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी संयुक्त सभा घेण्याचे ठरविले असून, त्याची सुरूवात नाशिकमधून झाली आहे.
Uddhav Thackeray Raj Thackeray यांची Sabha होताच तरुण मतदार काय म्हणाले?| Eknath Shinde | BJP । Ground Report
#UddhavThackeray #RajThackeray #ShivSena #MNS #Nashik

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!