Udhhav Thackeray, Raj Thackeray एकत्र आल्याने..’ UP, बिहारी मतदार काय म्हणाले ऐकाच | MNS | BMC

1 min read

126 words

Udhhav Thackeray, Raj Thackeray एकत्र आल्याने..’ UP, बिहारी मतदार काय म्हणाले ऐकाच | MNS | BMC
Spread the love

1 min read

126 words

0
(0)
Udhhav Thackeray, Raj Thackeray एकत्र आल्याने..’ UP, बिहारी मतदार काय म्हणाले ऐकाच | MNS | BMC



राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे आणि भाजपचाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. या सगळ्यात मुंबईत राहणारे उत्तर भारतीय मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे? युपी, बिहारी, गुजराती मतदार काय म्हणतात? याचा आढावा साकीनाकाहून घेतला आहे मुंबई तकच्या प्रतिनिधी छाया काविरे यांनी.

UP, Bihari Voters Ground Report| Udhhav Thackeray, Raj Thackeray की BJPला पसंती? अमराठी मत कोणाकडे?
#NorthIndian #UPBihariVoters #UPBihariMumbai #RajThackeray #UddhavThackeray #BJP #GroundReport #MaharashtraPolitics #निवडणूक2026 #BMCElection #ThackerayAlliance

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!