1 min read
130 words

राज्यसभा निवडणूक २०२६ ( Rajya Sabha Election 2026 ) च्या अर्ज भरण्याच्या धामधुमीत विधानभवनात एकच हशा पिकला! भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे ( Vinod Tawde, Shivendraraje Bhonsle, Devendra Fadnavis ) विधानभवनात आले असता लिफ्ट काही काळ अडकली. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मिश्किल टिप्पणी केली, ज्याने तिथे उपस्थित सर्वांना हसवले. नक्की काय घडलं आणि फडणवीस काय म्हणाले? पाहा हा खास व्हिडिओ! ( Last day of Nomination )
Shivendraraje Bhonsle लिफ्टमधून उतरले, Devendra Fadnavis यांचा मिश्किल टोला, सगळेच खळखळून हसले
#devendrafadnavis #maharashtrapolitics #marathinews #vinodtawde #shivendrarajebhosale #rajyasabhaelection2026 #rajyasabhaelection
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.