Manoj Jarange Patil Exclusive : देवेंद्र फडणवीसांना घेरलं, एकनाथ शिंदे, अजितदादांना सॉफ्टकॉर्नर का?

1 min read

110 words

Manoj Jarange Patil Exclusive : देवेंद्र फडणवीसांना घेरलं, एकनाथ शिंदे, अजितदादांना सॉफ्टकॉर्नर का?
Spread the love

1 min read

110 words

0
(0)
Manoj Jarange Patil Exclusive : देवेंद्र फडणवीसांना घेरलं, एकनाथ शिंदे, अजितदादांना सॉफ्टकॉर्नर का?



#Manojjarange #MarathaReservation #DevendraFadnavis
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. अनेक जिल्ह्यांमधून मराठा आंदोलन मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधी त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी ओंकार वाबळेसोबत
#RPT0429

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!