Jalna News : भाजप नेते राजेश मोरे टोलनाक्यावर गेले आणि थेट… | Raosaheb Danve

1 min read

111 words

Jalna News : भाजप नेते राजेश मोरे टोलनाक्यावर गेले आणि थेट… | Raosaheb Danve
Spread the love

1 min read

111 words

0
(0)
Jalna News : भाजप नेते राजेश मोरे टोलनाक्यावर गेले आणि थेट… | Raosaheb Danve



🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#JalnaNews #RajeshMore #BJP
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष टोल प्रशासनावर संतापल्याचा व्हिडीओ समोर आलाय. शेगाव – पंढरपूर महामार्गावरील तळेगाव टोलनाक्यावर राजेश मोरे यांचा इशारा देतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जालन्याच्या मंठा तालुक्यातील तळेगाव येथील टोलनाक्यावरील हा प्रकार घडलाय. टोलनाका चालकांनी महामार्गावरील सर्व्हिस रोडवर आडवे बॅरीकेट्स लावल्याने एक दुचाकीचालक या बॅरीकेट्सला धडकून जखमी झाला. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोरे टोलनाक्यावर गेले आणि त्यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला तुझ्या फार तक्रारी आल्याचं सांगत थेट फेकून देण्याचा इशारा दिला.
#MHT060

Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!