1 min read
134 words

देश-परदेशातील ३ मोठ्या घडामोडी. अकोल्यात ( Akola Death in Gas Line ) गॅसच्या रांगेत माजी सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू का झाला? तिकडे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता धोक्यात का आली आहे? आणि इराण-इस्रायल युद्धाचा ( Iran Israel America War ) थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होतोय? हेच या व्हीडीओमध्ये समजून घेऊया. इराण इस्राईल आणि अमेरिकेच्या युद्धाला सुरू होऊन 31 दिवस पूर्ण झाले आहेत. पण अजूनही युद्ध थांबायचं नाव घेत नाहीय तर दुसरीकडे Strait of Hormuz अजूनही बंद आहे. Donald Trump यांच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. नक्की कुठल्या दिशेनं चाललंय हे युद्ध समजून घ्या
Iran ला संपवायचं होतं पण आता America मध्ये Donald Trump यांची सत्ता धोक्यात आली आहे? | War News
#donaldtrump #maharashtrapolitics #marathinews #iranisraelwar #mumbaitak
#RPT0284
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.