1 min read
156 words
#MarathiLanguage #Maharashtra #TaxiDrivers #AutoRickshawDrivers #RTO
मुंबईतील अनेक ठिकाणी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांची तपासणी करत त्यांना नोटीसा जारी केल्या, आता याच प्रकरणावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबईतील परळ येथील टॅक्सी स्टँडवरून टॅक्सी चालकांनी मराठी सक्तीवर रोखठोक प्रतिक्रिया देत मतं मांडली.
Ground Report from Mumbai: A taxi driver shares his candid views on the changing identity of the city and why he feels Mumbai has become dominated by people from outside Maharashtra.
Ground Report : मुंबई ही भैय्या लोकांची झालीय असं Taxi Driver का म्हणाला?| Mumbai Tak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.