1 min read
114 words

Ashok Kharat Arrest : अशोक खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या काळात पोलीस खरातकडे त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेणार आहेत. दुसरीकडे अशोक खरातच्या संबंधित लोकांची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. या सगळ्यात आता वेगवेगळ्या लिंक्स समोर येत आहेत. अशोक खरातचा सीए ललित पोफळे याची करोडो रुपयांची प्रॉपर्टी पुण्यात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या तपासात खरातचे अनेक लागेबंध समोर येण्याची शक्यता आहे.
#ashokkharat #nashikcrime #lalitpofale #mumbai
RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.