Ajit Pawar यांना न ओळखणाऱ्या IPS अंजली कृष्णा फोनवर काय बोलल्या? माढ्याच्या गावात नेमकं काय घडलं?

1 min read

111 words

Ajit Pawar यांना न ओळखणाऱ्या IPS अंजली कृष्णा फोनवर काय बोलल्या? माढ्याच्या गावात नेमकं काय घडलं?
Spread the love

1 min read

111 words

0
(0)
Ajit Pawar यांना न ओळखणाऱ्या IPS अंजली कृष्णा फोनवर काय बोलल्या? माढ्याच्या गावात नेमकं काय घडलं?



#AjitPawar #Madha #Solapur #IPS

करमाळा येथील पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवर ओळखले नाही. यामुळे अजित पवार संतापले. माढा तालुक्यातील कुर्डू गावात कारवाईसाठी पोहोचलेल्या अंजली कृष्णा आणि गावकऱ्यांमध्ये मुरूम खननाच्या वादावरून तीव्र नोकझोंक झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवार यांना फोन लावून तो अंजली कृष्णा यांच्या हाती दिला. मात्र त्या फोनवरील व्यक्ती म्हणजेच अजित पवार आहेत हे त्या ओळखू शकल्या नाहीत.

#MHT028

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!