1 min read
132 words

Ajit Pawar Death News LIVE: लँडिंगवेळी विमान अपघात, अजित पवार गंभीर जखमी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीत लँडिंग करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झालं. यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
#AjitPawarPlaneCrash #AjitPawar #BaramatiPlaneCrash #baramati #ajitpawarplanecrashvideo #deputycmajitpawarmaharashtra #ajitpawarplaneaccident #ajitpwardeath #ajitpawardeathnews #ajitpawardiedplanecrash #PlaneCrash #PlaneCrashvideo #BreakingNews #ajitpawarlive #ajitpawardied #PlaneCrashnews #LiveUpdates #Hospitalised #BreakingIndiaNews #accidentnews #trendingnews
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.