1 min read
27 words

Ajit Pawar Plane Accident LIVE Updates: बारामतीत झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामतीला आले होते. विमान लँड करत असताना अपघात झाला, त्यानंतर विमानातील सहा जणांचं निधन झालं. यामध्ये अजित पवार यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
#AjitPawarPlaneCrash #AjitPawar #BaramatiPlaneCrash #baramati #ajitpawarplanecrashvideo #deputycmajitpawarmaharashtra #ajitpawarplaneaccident #ajitpwardeath #ajitpawardeathnews #ajitpawardiedplanecrash #PlaneCrash #PlaneCrashvideo #BreakingNews #ajitpawarlive #ajitpawardied #PlaneCrashnews #PlaneCrasLiveUpdates #BreakingIndiaNews #accidentnews #trendingnews #Baramatiplanecrash