1 min read
187 words

CJP नेते अभिजीत दीपके आपल्या आजीच्या निधनामुळे दिल्लीहून महाराष्ट्रात परतले आहेत. महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “काहीही झालं तरी आंदोलन थांबणार नाही”, “आम्ही शांत बसणार नाही, घाबरणार नाही”, असा निर्धार अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.
CJP leader Abhijeet Dipke has returned to Maharashtra from Delhi following the death of his grandmother. After arriving in Maharashtra, he spoke to the media and reiterated that the protest would continue. Dipke said that the movement would not stop under any circumstances and asserted that the protesters would neither remain silent nor be intimidated. He also criticised Prime Minister Narendra Modi, describing him as a dictator.
#AbhijeetDipke #CJP #NarendraModi #PoliticalNews #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.