1 min read
58 words

आपल्या या नव्या कोऱ्या शोच्या पहिल्या भागाला भरभरून प्रेम दिल्यानंतर तुमच्यासाठी घेऊन येत आहोत दुसरा भाग आणि तितकीच अस्सल RECIPE.
या भागात आपल्या खास पाहुण्या आहेत सौ. कांचन सुधीर भट, प्रसिद्ध मराठी नाटकांचे निर्माते सुयोग प्रोडक्शन्सचे सुधीर भट यांच्या त्या पत्नी असून सध्या नाटकांची निर्मिती आणि त्यांचं फिश करी राईस हे हॉटेल त्या सांभाळत आहेत. त्यांच्यासोबतच्या या भागाची एक झलक फक्त तुमच्यासाठी.
Promo, marathi recipe, marathi show, marathi cooking show, marathi, gsb style cooking, gaud saraswat brahmin, saraswat recipe, nivedita saraf, saraswat connect, quick recipe, trending recipe, Indian Cooking, saraswat kitchen, kitchen, marathi kitchen, goa, goan cuisine, goan style, goa recipe, Maharashtra Promo, seafood, mango, Indian Mangoes, Hapus, Pineapple Recipes, Mango recipes, Coconut, Ansa Fansachi Bhaaji, Jackfruit, Fanas Recipes