रुपाली चाकणकर अडचणीत? सुषमा अंधारे यांनी उघड केलं अनु मलिक कनेक्शन; सोहम निलेश चाकणकर | Ashok Kharat

1 min read

119 words

रुपाली चाकणकर अडचणीत? सुषमा अंधारे यांनी उघड केलं अनु मलिक कनेक्शन; सोहम निलेश चाकणकर | Ashok Kharat
Spread the love

1 min read

119 words

0
(0)
रुपाली चाकणकर अडचणीत? सुषमा अंधारे यांनी उघड केलं अनु मलिक कनेक्शन; सोहम निलेश चाकणकर | Ashok Kharat



शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संगीतकार अनु मलिक यांच्याविरुद्ध सिनेसृष्टीतील महिलांनी तक्रारी दिल्या असताना, त्यांना वाचवण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी ‘डील’ केली का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

#SushmaAndhare #RupaliChakankar #AnuMalik #SohamChakankar #MaharashtraPolitics #WomenCommission #MarathiNews #ShivSenaUBT #Controversy #PoliticsLive #रुपालीचाकणकर #सुषमाअंधारे

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!