Ashok Kharat कडे मोठ्या प्रमाणात महिला का जात होत्या? सर्व प्रश्नांची उत्तरं! | Nashik | Omkar Wable

1 min read

142 words

Ashok Kharat कडे मोठ्या प्रमाणात महिला का जात होत्या? सर्व प्रश्नांची उत्तरं! | Nashik | Omkar Wable
Spread the love

1 min read

142 words

0
(0)
Ashok Kharat कडे मोठ्या प्रमाणात महिला का जात होत्या? सर्व प्रश्नांची उत्तरं! | Nashik | Omkar Wable



Ashok Kharat Case Nashik | नाशिकमधील ‘अशोक खरात’ प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अनेक महिलांचं शोषण करून त्यांचे अश्लील व्हीडीओ खरात बनवायचा. महिलांचा विश्वास संपादन करून विविध धार्मिक विधींच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे देखील घ्यायचा पण त्यांच्या या विद्या आणि पूजा महिलांसोबत अश्लील गोष्टी करण्याचं कारण होत्या. अघोरी विद्या आणि धर्माच्या नावाखाली महिलांचे शोषण कसे केले जात होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ओमकार वाबळे यांनी मंगेश पंचाक्षरी यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ( What do the Aghori Rituals performed by Ashok Kharat mean? Are they real? Why are they performed, how and on whom? )

#ashokkharat #nashiknews #maharashtrapolitics #AghoriVidya #Superstition #MaharashtraNews #CrimeNewsMarathi #BreakingNews #socialawareness

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!