Ajit Pawar यांचा IPS अंजना कृष्णा यांना फोन, ते प्रकरण,नंतरचं राजकारण, गोष्टी इगोवर का? Center Point

1 min read

107 words

Ajit Pawar यांचा IPS अंजना कृष्णा यांना फोन, ते प्रकरण,नंतरचं राजकारण, गोष्टी इगोवर का? Center Point
Spread the love

1 min read

107 words

0
(0)
Ajit Pawar यांचा IPS अंजना कृष्णा यांना फोन, ते प्रकरण,नंतरचं राजकारण, गोष्टी इगोवर का? Center Point



सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावातील व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याच व्हीडिओमुळे विरोधकांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. वैध मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाईसाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी अजित पवारांनी फोनवरुन दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. यावरुन आहे आजचा सेंटर पॉईंट.. अभिजीत करंडे यांच्यासोबत #RPT0284

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!