1 min read
100 words

सप्तशृंगीगडावर २१ वर्षीय युवकाचा स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न
प्रेमप्रकरणातून युवक नैराश्यातून उचलले होते टोकाचे पाऊल
कड्यावरून उडी मारण्याचा वडिलांना फोन करून इशारा दिला होता
वडिलांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
पोलिसांची तातडीने शोधमोहीम राबवली, तासाभराच्या समुपदेशनानंतर युवकाचे मनपरिवर्तन झाले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाला जीवदान
आत्महत्येचे विचार येत असल्यास किंवा तीव्र मानसिक तणाव जाणवत असल्यास समुपदेशनासाठी संपर्क साधा.
टेली-मानस : 14416
भारत सरकारची मोफत मानसिक आरोग्य हेल्पलाइन. २४ तास उपलब्ध.
TISS – 022-25521111
आपल्या विश्वासातील व्यक्तीशी बोला आणि मदत मागा.
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos – your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe – https://shorturl.at/mwFQV
Facebook – https://www.facebook.com/ndtvmarathi/
Twitter – https://twitter.com/ndtvmarathi
Instagram – https://www.instagram.com/ndtvmarathi/
Youtube – https://www.youtube.com/@NDTVMarathi
#MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #MaharashtraPolitics #LatestNews #PuneNews #MumbaiNews #CurrentAffairs #MarathiUpdates #TrendingNews #NewsUpdates #MaharashtraLive #MarathiHeadlines #DailyNews #PoliticalNews #CrimeNews #SocialNews #TopNews #StateNews #NewsInMarathi