बोनस हवा होता, कप-बशीचा सेट नाही! दिवाळी गिफ्ट पाहून संताप; भेटवस्तू फोडल्याचा VIDEO व्हायरल!

1 min read

4 words

बोनस हवा होता, कप-बशीचा सेट नाही! दिवाळी गिफ्ट पाहून संताप; भेटवस्तू फोडल्याचा VIDEO व्हायरल!
Spread the love

1 min read

4 words

0
(0)
बोनस हवा होता, कप-बशीचा सेट नाही! दिवाळी गिफ्ट पाहून संताप; भेटवस्तू फोडल्याचा VIDEO व्हायरल!



बोनस हवा होता, कप-बशीचा सेट नाही! दिवाळी गिफ्ट पाहून कामगाराचा संताप; भेटवस्तू फोडल्याचा VIDEO व्हायरल!

दिवाळीच्या सणानिमित्त बोनस मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या कामगारांच्या पदरी मात्र भेटवस्तू पडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका कामगाराला दिवाळी भेट म्हणून कप-बशीचा सेट मिळाल्याचे दिसत आहे. वर्षभर मेहनत केल्यानंतर बोनसऐवजी क्रॉकरी सेट मिळाल्याने संतप्त झालेल्या कामगाराने हा सेट जमिनीवर आपटून फोडला. या घटनेमुळे कामगारांना बोनस हवा की भेटवस्तू, असा प्रश्न उपस्थित होत असून व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

#दिवाळीबोनस #कामगारांचासंताप #व्हायरलव्हिडिओ #दिवाळीगिफ्ट #MaharashtraNews

How useful was this content?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this content.

We are sorry that this content was not useful for you!

Let us improve this content!

Tell us how we can improve this content?

error: Content is protected !!