1 min read
54 words

आज आपण बघणार आहोत पारंपारिक GSB पद्धतीचे तांदूळ आणि साबुदाणा वापरून बनवलेले क्रीमी पायस (Tandla-Sabudana Payasu). ही मऊ आणि सुवासिक तांदळाची खीर कशी बनवायची, याची सोपी आणि झटपट रेसिपी या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दिली आहे.
Ingredients / साहित्य:
• सुवासिक तांदूळ (Fragrant Rice) – 1/8 cup
• साबुदाणा (Sago) – 2 tbsp
• लवंग (Cloves) – 1-2 nos
• फुल क्रीम दूध (Full cream milk) – 1/2 litre
• साखर (Sugar) – 3 tbsp
• वेलचीपूड (Cardamom powder) – 1/2 tsp
• जायफळ पूड (Nutmeg powder) – a pinch
• काजू (Cashew nuts) – 5-6 nos
#PayasRecipe #KheerRecipe #GSBRecipes #KonkaniCuisine #MarathiRecipes #Shorts Cooking #SweetDish #DessertRecipe #deeps_treats
Follow my cooking journey: #deeps_treats