1 min read
6 words

आपलंसं वाटणारं सारस्वत kitchenच्या पुढील भागात काय असणार याची उत्सुकता तुम्हाला होतीच त्याच उत्सुकतेला अधिक न ताणता घेऊन आलो आहोत तिसऱ्या भागाची एक खास झलक फक्त तुमच्यासाठी.
#GoanDesserts #GoanCuisine #SaraswatRecipe #MarathiCooking #indiandesserts